6 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 6 सप्टेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान
6 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 6 सप्टेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : शासकीय कामे पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. कामे मार्गी लागतील.

कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

तुळ : नवीन परिचय होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com