10 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 10 जुलै 2021 वार शनिवार
10 जुलै 2021 -  राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 10 जुलै 2021 वार शनिवार- Saam TV

मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : आर्थिक कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी गुप्त वार्ता समजेल.

धनु : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com