10 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 10 ऑक्टोबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान
10 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
10 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.

वृषभ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Related Stories

No stories found.