3 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 3 सप्टेंबर 2021 वार शुक्रवार
3 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 3 सप्टेंबर 2021 वार शुक्रवार आजचे दिनमान- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. कामे मागीं लागतील.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक लाभ होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. मानसन्मान लाभेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

कुंभ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. वाहने जपून चालवावीत.

मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com