13 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 13 ऑक्टोबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान
13 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
13 सप्टेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वाहने जपून चालवावीत.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

तुळ : हितशत्रुंवर मात कराल. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे दुपारनंतर पार पडतील.

कुंभ : काहींची बौद्धिक प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

मीन : प्रतिष्ठा लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Related Stories

No stories found.