13 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 13 सप्टेंबर 2021 वार सोमवार
13 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
13 सप्टेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

धनु : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : आर्थिक लाभ होतील. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com