13 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 13 जुलै 2021 मंगळवार
13 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 13 जुलै 2021 मंगळवार- Saam Tv

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचा सहवास लाभेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे पार पडतील.

कन्या : वाहने सावकाश चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनु : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com