12 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 12 जुलै 2021 वार सोमवार
12 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 12 जुलै 2021 वार सोमवार- Saam Tv

मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : निर्णय अचूक ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे.

कन्या : अपेक्षित पत्र व्यवहार होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

मीन : आर्थिक सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com