Daily Horoscope: कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावेत

आजचे दिनमान ता. १२ जानेवारी, २०२० पहा कुठल्या राशीच्या लोकांना काय मिळणार
Daily Horoscope: कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावेत
Daily Horoscope: कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावेत- Saam Tv

आजचे दिनमान

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : मानसन्मान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.

तुळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबीक जीवनात कटकटी संभवतात.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

मीन : नोकरीत उत्तम स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com