12 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 12 ऑक्टोबर 2021 वार मंगळवार आजचे दिनमान
12 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
12 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कामे मार्गी लागतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : काहींना कामाचा ताण जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Related Stories

No stories found.