Daily Horoscope: राशीभविष्य 28 जानेवारी 2022

दिनांक : 28 जानेवारी 2022 : वार : शुक्रवार
Daily Horoscope: राशीभविष्य 28 जानेवारी 2022
Daily Horoscope: राशीभविष्य 28 जानेवारी 2022 - Saam TV

आजचे दिनमान

मेष : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

मिथुन : खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल.

सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. दिवस आनंदात जाईल.

कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तुळ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : गेले दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. मनोबल वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनु : काहींना प्रतिकूलता जाणवेल. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

मकर : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

मीन : नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com