25 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 25 ऑक्टोबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान
25 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
25 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला आहे. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

कर्क : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

धनु : वाहने चालवताना काळजी घ्यावी. नवीन संधी चालून येतील.

मकर : व्यापार, व्यवसायात प्रगती होईल. गडी, नोकरचाकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मीन : वादविवाद टाळावेत. व्यवसायात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com