21 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 21 जुलै 2021 वार बुधवार
 21 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 21 जुलै 2021 वार बुधवार- Saam Tv

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

धनु : वाहने जपून चालवावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com