26 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 26 ऑक्टोबर 2021 वार मंगळवार आजचे दिनमान
26 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य
25 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनु : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेवून टाकावेत.

मकर : खर्च योग्य कामासाठी होतील. शासकीय कामात यश मिळेल.

कुंभ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com