Daily Horoscope : या राशीच्या लोकांनी महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत, वाचा सविस्तर

आजचे राशीभविष्य २३ जानेवारी २०२३
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on
Mesh RAshi
Mesh RAshiSaam TV

मेष : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : हितशत्रूंवर मात कराल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

Vruschik Rashi
Vruschik RashiSaam TV

वृश्चिक : हितशत्रूंवर मात कराल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Min Rashi
Min RashiSaam TV

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com