Daily Horoscope : या राशीच्या लोकांनी वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्या

वाचा आजचे राशीभविष्य ३० जानेवारी २०२३
Today Horoscope, Rashi Bhavishya Today
Today Horoscope, Rashi Bhavishya TodaySaam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Vruschik Rashi
Vruschik RashiSaam TV

वृश्चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्या.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. व्यवसायात वाढ होईल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Min Rashi
Min RashiSaam TV

मीन : जुनी येणी वसूल होतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com