Horoscope Today : या राशीच्या लोकांचे मनोबल वाढविणारी घटना घडेल; वाचा आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून
Rashi Bhavishya
Rashi Bhavishya Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV
Summary

मेष : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV
Summary

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

मकर : सहकार्याची अपेक्षा नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com