17 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 17 जुलै 2021 वार शनिवार- Saam Tv

17 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 17 जुलै 2021 वार शनिवार

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. कामे मार्गी लागतील.

मिथुन : आरोग्य चांगले राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : जिद्दीनेे कार्यरत राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : वैवाहिक जीवनात समाधान व सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com