Daily Horoscope |'या' राशिच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता

Horoscope Banner Photo Story
Horoscope Banner Photo StorySaam TV
Published on
Mesh Horoscope Photo Story
Mesh Horoscope Photo Story

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vrushabh Horoscope Photo Story
Vrushabh Horoscope Photo Story

वृषभ : गुरुकृपा लाभेल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mithun Horoscope Photo Story
Mithun Horoscope Photo Story

मिथुन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kark Horoscope Photo Story
Kark Horoscope Photo Story

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Sinh Horoscope Photo Story
Sinh Horoscope Photo Story

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kanya Horoscope Photo Story
Kanya Horoscope Photo Story

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Tul Horoscope Photo Story
Tul Horoscope Photo Story

तूळ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

vruschik photostory
vruschik photostory

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Dhanu Horoscope Photo Story
Dhanu Horoscope Photo Story

धनू : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Makar Rashi
Makar Rashi

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Kunbh Photostory
Kunbh Photostory

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Meen Horoscope Photo Story
Meen Horoscope Photo Story

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com