Daily Horoscope: 21 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 20 नोव्हेंबर 2021 वार रविवार आजचे दिनमान
Daily Horoscope: 21 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमानSaam Tv

आजचे दिनमान

मेष : काहींना दुपारनंतर अचानक धनलाभ संभवतो. कामाचा ताण व दगदग वाढेल.

वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेद संभवतात. थोरामोठ्यांकडून अपेक्षा नको.

मिथुन : अपेक्षित पत्र व्यवहार होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

कर्क : सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय वाढणार आहे.

सिंह : व्यवसायात नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायातील महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत.

कन्या : भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात मतभेद जाणवतील. खर्च वाढणार आहेत.

वृश्‍चिक : खर्च कमी होतील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

धनु : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मकर : गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता राहील.

कुंभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. विरोधकांवर मात कराल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com