20 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 20 जुलै 2021 वार मंगळवार
20 जुलै 2021 - राशिभविष्य
आजचे दिनमान दिनांक 20 जुलै 2021 वार मंगळवार- Saam Tv

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कन्या : हितशत्रुंवर मात कराल. नवीन परिचय होतील.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com