Rashi Bhavishya 23 March 2023
Rashi Bhavishya 23 March 2023Saam TV

Rashichakra : 'या' ४ राशींच्या अडचणीत पडेल भर, तुमची रास तर यात नाही ना?

आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२३ 'या' ४ राशींच्या अडचणीत पडेल भर, तुमची रास तर यात नाही ना?
Published on

मेष : वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात

Mesh
Mesh

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. पैशांची चणचण भासेल.

Mithun
Mithun Saam TV

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Kark
KarkSaam TV

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अडचणी वाढू शकतात.

Sinh
SinhSaam TV

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya
KanyaSaam TV

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Tul
TulSaam TV

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi

धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन गाठीभेटी पार पडतील.

Dhanu
Dhanu Saam TV

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

Makar
MakarSaam TV

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kumbh
KumbhSaam TV

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Meen Rashi
Meen Rashi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com