Horoscope Today : गुढीपाडव्याच्या दिवशी या राशींचे नशीब फळफळणार, तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : दैनिक राशीभविष्य २२ मार्च २०२३, गुढीपाडव्याच्या दिवशी या राशींचे नशीब फळफळणार, तुमची रास यात आहे का?
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mesh
MeshSaam TV

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Mithun
Mithun Saam TV

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kark
KarkSaam TV

सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Sinh
SinhSaam TV

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kanya
KanyaSaam TV

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Tul
TulSaam TV

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Dhanu
Dhanu Saam TV

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Makar
MakarSaam TV

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kumbh
KumbhSaam TV

मीन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com