Horoscope Today : या राशींसाठी आज धनलाभाचा योग; वाचा आजचे राशीभविष्य

आजचं राशीभविष्य, बुधवार २१ सप्टेंबर २०२२
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV
Summary

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV
Summary

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV
Summary

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV
Summary

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV
Summary

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV
Summary

कन्या : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होतील. अचानक धनलाभाची शक्यता

Tul Rashi
Tul RashiSaam TV
Summary

तूळ : गुरुकृपा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV
Summary

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV
Summary

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

Makar Rashi
Makar RashiSaam TV
Summary

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ होईल, वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV
Summary

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV
Summary

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com