Horoscope Today : या राशींसाठी आज प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील; वाचा आजचे राशीभविष्य

आजचं राशीभविष्य, गुरुवार २२ सप्टेंबर २०२२
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam Tv

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam Tv

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam Tv

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Kark Rashi
Kark RashiSaam Tv

कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam Tv

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam Tv

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi
Tul RashiSaam Tv

तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

vruschik Horoscope
vruschik HoroscopeSaam TV

वृश्‍चिक : धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam Tv

धनू : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi
Makar RashiSaam Tv

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam Tv

कुंभ : वाहने जपून चालवावीत. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi
Meen RashiSaam Tv

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com