Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 3 जुलै 2022

दिनांक : 3 जुलै 2022 : वार : रविवार आजचे दिनमान
Daily Horoscope in Marathi
Daily Horoscope in MarathiSaam TV

मेष

मेष : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क

कर्क : रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

सिंह

सिंह : कामे रखडण्याची शक्यता. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या

कन्या : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तूळ

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्चिक

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.अध्यात्माकडे कल राहील.

धनु

धनू : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

मकर

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढेल.

कुंभ

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

मीन

मीन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com