Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 6 जुलै 2022

Daily Horoscope in Marathi
Daily Horoscope in MarathiSaam TV

मेष

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होतील.

मिथुन

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कर्क

कर्क : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना धनलाभाची शक्यता.

तूळ

तुळ : संततिसौख्य लाभेल. मनोबल कमी राहील. गुरूकृपा लाभेल.

वृश्चिक

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

धनु

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात वाढ होईल.

मीन

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com