Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 1 ऑगस्ट 2022

दिनांक : 1 ऑगस्ट 2022 : वार : सोमवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

मेष : संततिसौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सौख्य व समाधान लाभेल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कामाचा ताण जाणवेल.

तूळ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : सहकार्याची अपेक्षा नको. कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोरंजनाकडे कल राहील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com