Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, पाहा असा असेल आजचा दिवस

१३ ऑगस्ट २०२२ वार शनिवार आजचे दिनमान
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष : प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : अध्यात्माकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

सिंह : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

तूळ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

धनू : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

मकर : हितशत्रूंवर मात कराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. कामे रखडण्याची शक्यता.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com