Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 15 जून 2022

दिनांक : 15 जून 2022 : वार : बुधवार : आजचे दिनमान
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 15 जून 2022
Daily Horoscope in MarathiSaam TV

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : कोणालाही जामीन राहू नका. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनू : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. मनोबल कमी राहील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.गुरुकृपा लाभेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com