17 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 17 नोव्हेंबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान
17 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
16 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

मेष : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील.

वृषभ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन : व्यवसायात काही बदल करू शकाल. महत्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

कर्क : अनुकूलता लाभेल. मानसिक अस्वस्थता संपेल.

सिंह : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. कामामध्ये चुका होण्याची शक्यता आहे.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. प्रवास सुखकर होतील.

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.

वृश्‍चिक : मुलामुलींची प्रगती होईल. सौख्य व समाधान लाभेल.

धनु : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील.

मकर : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com