Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 2 ऑगस्ट 2022

दिनांक : 2 ऑगस्ट 2022 : वार : मंगळवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : बौद्धिक परिवर्तन होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामाचा ताण जाणवेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : कामे रखडण्याची शक्यता. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

तूळ : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनू : धार्मिक कार्यात सहभाग होईल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

कुंभ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मीन : नोकरीत चांगली स्थिती राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com