Daily Horoscope: 21 जानेवारी 2022 - राशीभविष्य

दिनांक : 21 जानेवारी 2022 : वार : शुक्रवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : मनोरंजनाकडे कल वाढेल. संगीत क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल.

वृषभ : प्रवास सुखकर होतील. आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे.

मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. व्यवसायात धाडस करावे

सिंह : उत्साह, उमेद वाढेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर व आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृश्‍चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उलाढाल वाढेल.

धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. जीवनात समाधानाचे वातावरण राहणार आहे.

मीन : व्यवसायात चांगली स्थिती राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com