Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 22 जून 2022

दिनांक : 22 जून 2022 : वार : बुधवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam T

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com