22 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 22 नोव्हेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान
22 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
22 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागणार आहेत.

वृषभ : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मिथुन : नवी दिशा सापडेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कर्क : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

सिंह : तुमची कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये मनासारखे वातावरण राहील.

कन्या : मित्रांच्या आश्‍वासनावर व सहकार्यावर अवलंबून राहू नका. व्यवसायामध्ये थोड्या फार अडचणी जाणवतील.

तूळ : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अपेक्षित फोन, भेटीगाठी होणार आहेत.

वृश्‍चिक : वाहने चालवताना विशेष खबरदारी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनु : एखादी मानसिक चिंता राहील. अनपेक्षितरित्या काही अडचणींना तोंड द्यावे लागेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे विलंबाने होतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवे परिचय होतील.

मीन : काहींना नको त्या ठिकाणी बदलीवर जावे लागणार आहे. प्रॉपर्टीच्या कामामध्ये विलंब होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com