23 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 23 नोव्हेंबर 2021 वार मंगळवार आजचे दिनमान
23 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
23 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

मिथुन : आरोग्य चांगले राहाणार आहे. व्यवसायात, नोकरीत, थोड्या फार अडचणी जाणवतील.

कर्क : पूजा, देवधर्म याकडे अधिक लक्ष लागेल. वाहने चालवताना विशेष खबरदारी घ्यावी.

सिंह : अकारण खर्च कमी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : व्यवसायात थोड्या फार अडचणी जाणवतील. मित्रांच्याकडून दिलेली आश्‍वासने पाळली जाणार नाहीत.

तूळ : व्यवसायामध्ये प्रगती होईल. कामाला थोडा विलंब लागणार आहे.

वृश्‍चिक : वाहने चालवताना व प्रवासात दक्षता घ्या. वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे.

धनु : वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालवताना अधिक काळजी घेतली पाहिजे.

मकर : अकारण खर्च वाढणार आहेत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्यता आहे.

कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com