Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 24 मे 2022

दिनांक : 24 मे 2022 : वार : आजचे मंगळवार दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

Daily Horoscope In Marathi

मेष : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मन आनंदी व आशावादी राहील.

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनू : शत्रुपीडा नाही. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मकर : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. दुपारनंतर आर्थिक लाभ होतील.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com