25 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 25 नोव्हेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान
25 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
25 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : महत्त्वाची बातमी समजेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासामध्ये अडचणी जाणवतील.

कन्या : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. बौद्धिक प्रगती होईल.

तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु : वादविवादात सहभाग नको. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

मकर : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस विशेष चांगला जाईल. मनोबल उत्तम राहील.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com