26 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 26 नोव्हेंबर 2021 वार शुक्रवार आजचे दिनमान
26 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
26 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क : मानसिक अस्वस्थता कमी होईल. दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

सिंह : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.

कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे यशस्वी होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

कुंभ : अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com