Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 29 जुलै 2022

दिनांक : 29 जुलै 2022 : वार : शुक्रवार आजचे दिनमान
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

वृषभ

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सुसंवाद साधाल.

सिंह

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या

कन्या : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु

धनु : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सहकार्याची अपेक्षा नको.

मकर

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

कुंभ

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com