Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2022

दिनांक : 30 जुलै 2022 : वार : शनिवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : नातेवाइकांचा सहवास लाभेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : हितशत्रुंवर मात कराल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : वैचारिक प्रगती होईल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com