Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 31 जुलै 2022

दिनांक : 31 जुलै 2022 : वार : रविवार आजचे दिनमान
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

वृषभ

वृषभ : शत्रुपिडा नाही. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन

मिथुन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

कर्क

कर्क : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. गुरुकृपा लाभेल.

सिंह

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या

कन्या : आर्थिक लाभ होतील. वाहने जपून चालवावीत. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ

तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

मकर

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. निर्णय मार्गी लागतील.

कुंभ

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन

मीन : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com