Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 4 ऑगस्ट 2022

दिनांक : 4 ऑगस्ट 2022 : वार : गुरुवार आजचे दिनमान
10 जानेवारी 2022 - राशिभविष्य
10 जानेवारी 2022 - राशिभविष्यSaam Tv

मेष : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. हितशत्रूंवर मात कराल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सुसंधी लाभेल.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तूळ : मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनू : नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल.

कुंभ : आर्थिक लाभ समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

मीन : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. सहकार्याची अपेक्षा नको.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com