Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 5ऑगस्ट 2022

दिनांक : 5 ऑगस्ट 2022 : वार : शुक्रवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

मीन : कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com