Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2022

दिनांक : 8 ऑगस्ट 2022 : वार : सोमवारआजचे दिनमान
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृषभ

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन

मिथुन : कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सिंह

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कन्या

कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

तूळ

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक

वृश्‍चिक : तुमचे निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु

धनू : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मकर

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

कुंभ

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com