Daily Horoscope: राशीभविष्य 14 एप्रिल 2022

दिनांक : 12 एप्रिल 2022 : वार : गुरुवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

मेष

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ

शासकीय कामे पुढे ढकलावीत. नवीन परिचय होतील.

मिथुन

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन परिचय होतील.

कन्या

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. अध्यात्माकडे कल राहील.

तूळ

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. हितशत्रूंवर मात कराल.

वृश्चिक

व्यवसायात वाढ होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु

तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर

व्यवसायात वाढ होईल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ

अपेक्षित पत्रव्यवहार पार पडतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com