Today Horoscope
Today Horoscope Saam TV

Rashichakra : 'या' राशीच्या लोकांचे प्रश्न मार्गी लागतील, अनेकांचे सहकार्य लाभेल; तुमची रास यात आहे का?

'या' राशीच्या लोकांचा प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून
Published on

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mesh RAshi
Mesh RAshiSaam TV

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.'

Mithun
Mithun Saam TV

कर्क : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

सिंह : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

Kanya rashi
Kanya rashi Saam TV

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam Tv

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Dhanu
Dhanu Saam TV

मकर : काहींना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : आर्थिक लाभ होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kumbh
KumbhSaam TV

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Min
Min Saam TV

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com