Horoscope : या राशींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, वाहने जपून चालवावीत

१२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Published on

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. पत्रव्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

मीन : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com