Daily horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींच भाग्य उजळणार; वाचा तुमच्या राशीत काय लिहिलंय

Rashichakra : दैनिक राशी भविष्य, रविवार १९ मार्च २०२३, 'या' राशीच्या व्यक्तींच भाग्य उजळणार; वाचा तुमच्या राशीत काय लिहिलंय
 Dainik Rashi Bhavishya 19 March 2023
Dainik Rashi Bhavishya 19 March 2023 Saam TV
Published on

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mithun
Mithun Saam TV

कर्क : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kark
KarkSaam TV

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

Sinh
SinhSaam TV

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kanya
KanyaSaam TV

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Tul
TulSaam TV

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

Makar
MakarSaam TV

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kumbh
KumbhSaam TV

मीन : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Min
Min Saam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com