Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 28 जुलै 2022

दिनांक : 28 जुलै 2022 : वार : गुरुवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv

मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. शत्रुपिडा नाही.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : महत्त्वाचे व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com